मुख्यपृष्ठ / पाककृती / साखर पेरणीचे चिरोटे

Photo of Sakhar peraniche chirote by Chayya Bari at BetterButter
240
5
0.0(0)
0

साखर पेरणीचे चिरोटे

Nov-10-2018
Chayya Bari
20 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

साखर पेरणीचे चिरोटे कृती बद्दल

पाकातल्या चिरोट्या इतकीच लोकप्रिय असलेले हये चिरोटे पिठीसाखर पेरून करतात

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. मैदा 3 वाट्या
  2. गरम तेल 2चमचे मोहन
  3. कॉर्नफ्लोअर व तूप फेसलेला सा टा
  4. तळण्यासाठी तूप
  5. पिठीसाखर
  6. वेलदोडे पूड 1चमचा
  7. Dryfruits. आवडीनुसार

सूचना

  1. प्रथम मैद्यात मोहन घालून मिक्स करावे व घट्ट भिजवून 20 मिनिटे झाकून ठेवावा
  2. Cornflour तुपात फेसून सा टा बनवावा
  3. आता मैद्याच्या समान आकाराच्या मध्यम 3 पोळ्या लाटाव्यात
  4. एका पोळीला साता लावून त्यावर दुसरी पोळी ठेवावी परत साता लावून तिसरी पोळी परत साता व गुंडाळून रोल करावा
  5. रोल कापून लाट्या बनवावा
  6. एकेक लाटी हलकेच लाटावी
  7. याप्रमाणे चिरोटे तयार करावे गरम तुपात टाकून आधी मध्यम व नंतर मंद आचेवर तळावे
  8. गरम तूपातून काढताच वेलदोडे पूड मिसळलेली पिठीसाखर पेरा वर dryfruits लावा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर