मुख्यपृष्ठ / पाककृती / भाजणी चकली

Photo of Bhajni chakli by Geeta Koshti at BetterButter
818
2
0.0(0)
0

भाजणी चकली

Nov-10-2018
Geeta Koshti
120 मिनिटे
तयारीची वेळ
120 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भाजणी चकली कृती बद्दल

दिवाळी स्पेशल चकली

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. तांदूळ ३ ग्लास
  2. चना डाळ २ ग्लास
  3. मूग डाळ पाव ग्लास
  4. उडीद डाळ १/२ ग्लास
  5. जाड पोहे १ ग्लास
  6. साबुदाणा पाव ग्लास
  7. तीळ इच्छेनुसार
  8. जिर पूड १ चमचा
  9. ओवा २ चमचे
  10. मीठ मिरची चवीनुसार
  11. मोहन ( पोह्याचा २ चमचा )

सूचना

  1. भाजणी पीठ १ भाड्यात मोजून घ्या
  2. त्या भड्यानेच पाणी मोजा
  3. जेवढे पीठ भरेल त्याच भाड्याने किंचित कमी पाणी घ्या
  4. पाणी गॅसवर ठेवा त्यात मिरची तीळ ओवा मीठ जिर पूड टाका
  5. मोहन गरम करून त्या पिठात घाला
  6. चागलं मिक्स करा
  7. त्या पाण्यात हे पीठ घालून झाकून ठेवा वाफ गेल्यावर असे होईल
  8. नंतर २० मि. चागलं मळून घ्यावे
  9. आणि चकली करताना गरम पाण्याचा हात घेऊन चागलं भाकरी सारखं रगडून घ्या
  10. व सोर्यात भरा
  11. चकली करा
  12. हळूच उचलून गरम तेलात टाकून न उलथा तळुन घ्यावे
  13. चकली वरचा फेस गेला की चकली काढा
  14. चकली तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर