Photo of Lasun shev by Geeta Koshti at BetterButter
934
1
0.0(0)
0

लसूण शेव

Nov-10-2018
Geeta Koshti
25 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लसूण शेव कृती बद्दल

दिवाळी मधील केला जाणार पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. बेसन पीठ १/२ किलो
  2. लसूण पेस्ट १ वाटी
  3. मिरची पावडर
  4. मीठ चवीप्रमाणे
  5. हळद किंचित

सूचना

  1. बेसन मधे मीठ मिरची टाका
  2. लसूण पेस्ट टाका
  3. व घट्ट मळून घ्या
  4. सोऱ्यात भरून घ्या
  5. गरम तेलात शेव पडून तळून घ्या
  6. गुलाबी रंगावर तळून झाली की शेव काढा
  7. शेव तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर