मुख्यपृष्ठ / पाककृती / खोबरा-रवा लाडू

Photo of Khobra-rava ladu by Maya Ghuse at BetterButter
489
3
0.0(0)
0

खोबरा-रवा लाडू

Nov-10-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खोबरा-रवा लाडू कृती बद्दल

खोबरा-रवा लाडू

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. रवा अर्धा किलो
  2. साखर दिड पाव
  3. तूप अर्धा पाव
  4. विलायची पावडर अर्धा चमचा
  5. काजू बदामाचे तूकडे आवडीनुसार
  6. खोबरा किस 2 वाटी

सूचना

  1. कढईत तूप तापवून रवा भाजून घेतला
  2. पातेल्यात 1 ग्लास पाणी घेवून त्यात साखर टाकून एकतारी पाक तयार केला
  3. भाजलेल्या रव्यात पाक टाकून मिसळून घेतलं वरून काजू बदामाचे तूकडे, विलायची पावडर टाकून मिसळवली
  4. लाडू वळवून घेतले व खोबर्याच्या किसात टाकून घोळवून घेतले
  5. सर्व लाडू वळून घेतले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर