मुख्यपृष्ठ / पाककृती / चटपटी चंपाकळी

Photo of Chatpati Champakali by Vaishali Joshi at BetterButter
553
4
0.0(0)
0

चटपटी चंपाकळी

Nov-10-2018
Vaishali Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चटपटी चंपाकळी कृती बद्दल

फराळा साठी चटपटीत पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 2

  1. मैदा १ वाटी
  2. ओवा १/४ चमचा
  3. तेल
  4. एक लिंबाचा रस
  5. हळद १/४ छोटा चमचा
  6. तिखट आवडीनुसार
  7. जीरे पावडर आवडीनुसार
  8. हिंग आवडीनुसार
  9. मीठ आवडीनुसार

सूचना

  1. मैदा चाळून घ्या व् त्यात ३-४ टीस्पून गरम तेल , मीठ ,लिंबाचा रस , हळद आणि ओवा घालून पाण्य़ाने घट्टसर भिजवून १० मिनिटे झाकून ठेवून द्या
  2. थोड्या वेळाने मैदा खुप मळून घ्या आणि छोटे छोटे गोळे करून घ्यावे आणि एक एक करून पोळी लाटावी
  3. पोळीला कटर च्या साह्याने ८ कट्स मारून पाकळ्य़ा करून घ्याव्या
  4. त्यातील चार पाकळ्य़ा एकावर एक ठेवा आणि सगळ्या पाकळ्य़ा मिळुन खालच्या मोठ्या बाजूने त्याला दांडीचा आकार द्या
  5. आणि पाकळ्य़ा थोड्या फुलवून घ्या म्हणजे ती अर्धवट उमलत्या फुलाप्रमाणे दिसेल
  6. अशाच सर्व चंपा कळ्य़ा करून ठेवा
  7. गरम तेलात तळून घ्या आणि पेपर वर काढून घ्या
  8. वरून तिखट + मीठ + हिंग पावडर + जीरे पावडर एकत्र करून भुरभुरवा की खायला तयार खुसखुशीत चटपटित चंपाकळी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर