Photo of Kalakand !! by Anjali Suresh at BetterButter
557
4
0.0(0)
0

कलाकंद !!

Nov-10-2018
Anjali Suresh
5 मिनिटे
तयारीची वेळ
7 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कलाकंद !! कृती बद्दल

पटकन तयार होणारी सोपं डिश

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • चिलिंग
  • सौटेइंग
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 4

  1. पनीर (किसलेले) - २०० ग्राम
  2. काँडेन्सड मिल्क - १०० ग्राम
  3. मिल्क पावडर- ४० ग्राम
  4. इलायची पावडर- १/४ चम्मचा
  5. बारीक चिरलेला पिस्ता आणि बदाम - सजवण्यासाठी
  6. तूप- १ चम्मच

सूचना

  1. एका नॉन स्टीक पॅन मधेय पनीर घालून ठेवा
  2. मग त्याच्यात मिल्क पावडर टाका
  3. नंतर काँडेन्सड मिल्क टाकून दया
  4. मग हे सगळे मिसळून घया
  5. आता गॅस ला सुरू करा ... आणि सतत मिसळूण घ्यायचे....
  6. ५ ते ७ मिनिट झाल्यावर हे सगळे पदार्थ गट्ट होईल.... मग गॅस ला बंद करा
  7. मग इलायची पावडर टाका आणि मिसळूण घ्यावे आणि हे थंड करायचे
  8. एक टिन घेऊन त्याचावर तूप लावून ठेवा ...मग हे पनीर मिश्रण त्याचात टाकून मस्त दाबवून दया.... सगळ्या बाजूने
  9. मग बारीक चिरलेला पिस्ता आणि बदाम त्याच्यावर टाकून परत चम्मचा घेऊन दाबायची....
  10. मग फ्रिज मध्ये ३० ते ४५ मिनिट पर्यंत ठेवा जमायला
  11. नंतर तुम्ही इच्छित ते आकार मध्ये कापून ठेवा आणि सर्वे करा
  12. रेसिपी करटसी- यु ट्यूब विडिओ

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर