Photo of Balushahi by Geeta Koshti at BetterButter
516
1
0.0(0)
0

बालुशाही

Nov-10-2018
Geeta Koshti
32 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बालुशाही कृती बद्दल

दिाळीनिमित्त गोड

रेसपी टैग

  • व्हेज
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. मैदा १ १/२ कप
  2. दही ४ चमचा
  3. तूप ५ चमचा
  4. सोडा १ चमचा छोटा
  5. तेल तळण्यासाठी
  6. पकासाठी साखर २ वाटी

सूचना

  1. मैदा मधे तूप टाका
  2. ते हातावर छान चोळून घ्या
  3. नंतर त्यात दही सोडा टाकून मळून घ्या
  4. जास्त मळू ने नाहीतर बालुशाही ला पापुद्रे नाही येत
  5. वरतून १ ओला कपडा झाकून १/२ तास तसेच झाकन ठेवा मुर्वा
  6. नंतर चागलं १ जीव करून हातावर पेढ्याईतका गोळा घेऊन हातावर दाबा
  7. अशा सर्व बालुशाही करून घ्या
  8. तळताना गॅस बारीक ठेव
  9. बालुशाही टाकल्यावर आजिबात हलवू नका
  10. साखरेचा पाक करा १-/ १&२ पाणी घ्या १ तरी असा पाक करा
  11. बालुशाही सर्व करून तळा
  12. गरम गरमच असताना पाकात टाकायची

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर