रवा लाडू | Rava Ladoo Recipe in Marathi

प्रेषक Manisha Lande  |  10th Nov 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Rava Ladoo by Manisha Lande at BetterButter
रवा लाडूby Manisha Lande
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

7

0

रवा लाडू recipe

रवा लाडू बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Rava Ladoo Recipe in Marathi )

 • १/२ किलो लाडवाचा बारीक रवा
 • आवश्यकतेनुसार साजुक तुप
 • आवडीनुसार पीठी साखर
 • १ मोठा चमचा काजू-बदाम-पिस्ता दरदरीत पुड
 • १/२ मोठा चमचा चारोळी
 • १/२ मोठा चमचा मनुका / बेदाणे
 • १/२ छोटा चमचा वेलची पूड
 • ७ ते ८ केशराच्या काड्या
 • चिमुटभर मीठ

रवा लाडू | How to make Rava Ladoo Recipe in Marathi

 1. प्रथम रवा छान सोनेरी रंगावर खमंग भाजून घेतला.
 2. नंतर त्यात आवडीनुसार पीठी साखर, काजू बदाम पिस्ता यांची भरड, चिमूटभर मीठ, मनुका, चारोळी सर्व छान एकजीव करून घेतले.
 3. नंतर त्यात लाडू वळायला लागेल इतकं तुप गरम करून थोडं थोडं घालून लाडू वळून घेतले.
 4. तयार लाडू सर्व्हींग डिशमध्ये काढून वरून केशराच्या काड्या वरून स्प्रिंकल करून सर्व्ह केले.
 5. "चविष्ट रवा लाडू" तयार

Reviews for Rava Ladoo Recipe in Marathi (0)