Photo of Rava Ladoo by Manisha Lande at BetterButter
2056
3
0.0(0)
0

रवा लाडू

Nov-10-2018
Manisha Lande
5 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रवा लाडू कृती बद्दल

खुप सुंदर, चविष्ट. आणि मला खुप आवडतात.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. १/२ किलो लाडवाचा बारीक रवा
  2. आवश्यकतेनुसार साजुक तुप
  3. आवडीनुसार पीठी साखर
  4. १ मोठा चमचा काजू-बदाम-पिस्ता दरदरीत पुड
  5. १/२ मोठा चमचा चारोळी
  6. १/२ मोठा चमचा मनुका / बेदाणे
  7. १/२ छोटा चमचा वेलची पूड
  8. ७ ते ८ केशराच्या काड्या
  9. चिमुटभर मीठ

सूचना

  1. प्रथम रवा छान सोनेरी रंगावर खमंग भाजून घेतला.
  2. नंतर त्यात आवडीनुसार पीठी साखर, काजू बदाम पिस्ता यांची भरड, चिमूटभर मीठ, मनुका, चारोळी सर्व छान एकजीव करून घेतले.
  3. नंतर त्यात लाडू वळायला लागेल इतकं तुप गरम करून थोडं थोडं घालून लाडू वळून घेतले.
  4. तयार लाडू सर्व्हींग डिशमध्ये काढून वरून केशराच्या काड्या वरून स्प्रिंकल करून सर्व्ह केले.
  5. "चविष्ट रवा लाडू" तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर