BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / मूग डाळ चकली

Photo of Mugdal Chakali by Maya Ghuse at BetterButter
0
4
0(0)
0

मूग डाळ चकली

Nov-11-2018
Maya Ghuse
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मूग डाळ चकली कृती बद्दल

मूगडाळ चकली

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. मूग डाळ अर्धी वाटी
  2. तांदूळ पीठ 3 वाट्या
  3. जाड पोहे 3 चमचे
  4. तिखट 3 चमचे
  5. हळदं अर्धा चमचा
  6. धना पावडर पाव चमचा
  7. मीठ चवीनुसार
  8. तीळ 1 चमचा
  9. ओवा पाव चमचा
  10. तेल 3 वाट्या तळणासाठी

सूचना

  1. मूग डाळ स्वच्छ धूवून पाण्यात शिजवून घेतली
  2. स्मैश करून त्यात जाड पोहे, तांदळाचे पीठ, हळद, तिखट, धऩा पावडर, मीठ, तीळ, ओवा घालून मिसळवले
  3. तूपाचे मोहन घातले व चांगले मळून ठेवले
  4. चकली मशीनमध्ये घालून गरम तेलात चकली पिळून तळून घेतली

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर