मुख्यपृष्ठ / पाककृती / नाचणीचे लाडू

Photo of Nachaniche ladu by Arya Paradkar at BetterButter
715
2
0.0(0)
0

नाचणीचे लाडू

Nov-11-2018
Arya Paradkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नाचणीचे लाडू कृती बद्दल

पौष्टिक व रुचकर पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 3 वाट्या नाचणीचे पीठ
  2. 2 1/2 वाट्या पिठी साखर
  3. 1+ 3/4 वाटी साजूक तूप
  4. 2 चमचे वेलची पावडर
  5. काजू बदामाचे तुकडे

सूचना

  1. तूप गरम करून त्यात नाचणीचे पीठ खमंग भाजून घेणे
  2. भाजलेले पिठ थंड झाल्यावर त्यात पिठीसाखर व वेलची पावडर घालून चांगले एकजीव करावे व काजू व बदाम घालून लाडु वळावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर