Photo of Khamang Chakali by Arya Paradkar at BetterButter
839
2
0.0(0)
0

खमंग चकली

Nov-11-2018
Arya Paradkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खमंग चकली कृती बद्दल

खास दिवाळीसाठी आवर्जून केला जाणारा व सर्वांना आवडणारा पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1/2 किलो चकलीची भाजणी
  2. 2 पळी तेलाचे मोहन
  3. 3 चमचे तीळ
  4. 2 चमचे ओवा
  5. 3 चमचे तिखट
  6. 1 चमचा हळद
  7. 1/2 चमचा हिंग
  8. मीठ चवीनुसार
  9. तेल तळण्यासाठी
  10. चकलीचा सोर्या
  11. 1 चमचा धना जिरा पावडर

सूचना

  1. प्रथम गॅसवर एका भांड्यात 2+1/2 वाट्या पाणी घालून त्यात तेल, तिखट ,मीठ, धणे जिरे पावडर, तीळ, ओवा, हळद, हिंग घालून चांगले उकळून त्यात चकलीची भाजणी घालून चांगले मिक्स करावे, झाकण ठेवून एक वाफ आणावी
  2. तेला पाण्याचा हाताने उकड चांगली मळून घ्यावी
  3. चांगली मळलेली उकड सोर्यात भरुन चकल्या पाडून घ्यावे
  4. तेल गरम करून त्यात चकल्या घालून मंद आचेवर तळून घ्यावे
  5. थंड झाल्यावर चकल्या डब्यात भराव्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर