Photo of Shankarpale by Madhumati Shinde at BetterButter
550
3
0.0(0)
0

शंकरपाळे

Nov-11-2018
Madhumati Shinde
15 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शंकरपाळे कृती बद्दल

दिवाळी निमित्त

रेसपी टैग

  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • बेसिक रेसिपी

साहित्य सर्विंग: 6

  1. एक किलो मैदा किंवा गहू पीठ साखर पाऊण किलो, मोहनासाठी 200gm तुप चवीनुसार मीठ, तळण्यासाठी तेल.

सूचना

  1. प्रथम एका भांड्यात एक पेला पाणी घालावे त्यात साखर घालून ते साखर विरघळू पर्यंत गरम करून घ्यावे आणि थंड होईपर्यंत बाजूला ठेवून द्यावे. नंतर एका परातीत मैदा चाळुन घ्यावा चवीनुसार मीठ घालून तुपाचे कडकडीत मोहन घालून चांगले एकजीव करुन घ्यावे. नंतर थंड झालेले साखरेचं पाणी थोडे थोडे मैद्यात घालून मळून घ्यावे पीठ मळताना एकदम घट्ट वाटलं तर दुधाचा वापर करून सैलसर मळून घ्यावे. नंतर तेल गरम करण्यास ठेवावे आणि पोळपाटाला तेल लावून चपातीच्या जाडी पेक्षा थोडा जाड असे लाटून शंकरपाळीच्या लाटण्याने कट मारून गरम तेलात मध्यम आचेवर गुलाबी रंगावर तळून घ्यावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर