Photo of Sev by Madhumati Shinde at BetterButter
814
2
0.0(0)
0

शेव

Nov-11-2018
Madhumati Shinde
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेव कृती बद्दल

चटपटीत

रेसपी टैग

  • दिवाळी
  • गुजरात
  • लो कार्ब

साहित्य सर्विंग: 5

  1. बेसन पीठ दोन वाट्या, चवीनुसार मीठ, हळद,लसूण पेस्ट दोन तीन चमचे,तळण्यासाठी तेल

सूचना

  1. एका बाऊल मध्ये बेसन मीठ हळद आणि लसूण पेस्ट घालून चांगले एकजीव करुन घ्यावे नंतर त्यात दोन टेबल स्पून तेल कडकडीत गरम झाले कि त्यात ओतून बेसन पीठ घट्ट मळून घ्यावे. कढईत तेल गरम करत ठेवावे आणि शेवटच्या फिरकीने साच्यात पीठ घालून गोलाकारात शेव पाडून तळून घ्यावी.अशाप्रकारे कुरकुरीत लसूण शेव तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर