मुख्यपृष्ठ / पाककृती / पारंपारिक बोरं

Photo of Golden brown sweet balls by anjali rane at BetterButter
607
1
0.0(0)
0

पारंपारिक बोरं

Nov-11-2018
anjali rane
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पारंपारिक बोरं कृती बद्दल

कोकणातील पारंपारिक फराळाचा पदार्थ

रेसपी टैग

  • सोपी
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 4

  1. तांदळाचे पीठ 1 वाटी
  2. गव्हाचे पीठ पाव वाटी
  3. किसलेला गूळ पाऊण वाटी
  4. तीळ/खसखस 1 चमचा
  5. कच्चे तेल 2 चमचे
  6. मीठ अगदी नावापुरते
  7. वेलची पूड
  8. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. तांदळाचे पीठ कोरडेच जरासे भाजून घ्या
  2. गव्हाचे आणि तांदळाचे पीठ एकत्र करून चाळून घ्या किसलेला गूळ थोड्या कोमट पाण्यात भिजत घाला म्हणजे तो विरघळेल आता एकत्र केलेल्या पिठात वेलची पूड, तीळ/खसखस, कच्चे तेल व अगदी थोडे मीठ घाला गूळाच्या पाण्याने चपाती ला मळतो तसे पीठ मळा जास्त सैल नको लहान लहान बोरं करून मंद आचेवर तेलात गोल्डन ब्राउन तळून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर