मुख्यपृष्ठ / पाककृती / पातळ पोहे चिवडा

Photo of Patal pohe chivda by Madhumati Shinde at BetterButter
1226
2
0.0(0)
0

पातळ पोहे चिवडा

Nov-11-2018
Madhumati Shinde
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पातळ पोहे चिवडा कृती बद्दल

दिवाळी निमित्त

रेसपी टैग

  • दिवाळी
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 5

  1. पातळ पोहे अर्धा किलो, शेंगदाणे पाव किलो, डाळं शंभर ग्रॅम ,कढीपत्ता, जीरे, चवीनुसार मीठ हिरव्या मिरच्या सात आठ,हळद लहान चमचा, फोडणीसाठी तेल शंभर ग्रॅम.

सूचना

  1. पोहे उन्हात सुकवावे, निवडून घ्यावे. शेंगदाणे भाजणे आणि थंड झाल्यावर चोळून सालं काढून घेणे. नंतर एका पातेल्यात गॅसवर तेल गरम करत ठेवावे तेल गरम झाले कि त्यात शेंगदाणे,डाळं टाकून परतणे नंतर कढीपत्ता घालावा तो कुरकुरीत झाल्यावर जीरे, हिरव्या मिरच्याचे बारीक तुकडे टाकावेत थोडे परतलेकी चवीनुसार मीठ घालावे व चमचाभर साखर घालून पुन्हा परतावे,व हळद घालून चांगले हलवावे आणि पोहे घालून चांगले दहा मिनिटे मध्यम गॅसवर परतत राहावे. अशाप्रकारे मस्त चटपटीत पातळ पोहे चिवडा तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर