मुख्यपृष्ठ / पाककृती / कणकेचे लाडू

Photo of Wheatflour ladoo by Maya Ghuse at BetterButter
346
3
0.0(0)
0

कणकेचे लाडू

Nov-11-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कणकेचे लाडू कृती बद्दल

कणकेचे लाडू

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • मध्यम
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. कणीक 1 वाटी
  2. ऱवा 2 चमचे
  3. खवा 2 चमचे
  4. पिठीसाखर 3/4 वाटी
  5. तूप अर्धी वाटी
  6. विलायची पावडर अर्धा चमचा
  7. जायफळ पावडर चिमूटभर
  8. काजू आवडीनुसार
  9. चारोळी,, किसमिस इच्छानुसार

सूचना

  1. कढईत कणीक व रवा लालसर होतपर्यंत भाजून घेतली
  2. खवा मिसळवला
  3. बंद डब्यात काढून कुकरला 3 शिट्टया होतपर्यंत ठेवले
  4. तूप , पिठीसाखर टाकून मिसळून घेतलं, विलायची पावडर, जायफळ पावडर,चारोळी,किसमीस मिसळवला
  5. लाडू वळून घेतले ,काजू लावून सजविले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर