मुख्यपृष्ठ / पाककृती / पातळ पोह्याचा चिवडा

Photo of Patal pohyacha chivda by Geeta Koshti at BetterButter
1331
1
0.0(0)
0

पातळ पोह्याचा चिवडा

Nov-11-2018
Geeta Koshti
20 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पातळ पोह्याचा चिवडा कृती बद्दल

दिवाळी किवा इतरवेळी मधल्या वेळेत केला जाणारा चिवडा

रेसपी टैग

  • व्हेज
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. पातळ पोहे
  2. शेंगदाणे
  3. खोबऱ्याच्या चकत्या
  4. दाल्या
  5. हळद
  6. हि. मिरची आवडीनुसार
  7. मीठ चवीनुसार
  8. तेल
  9. कडीपत्ता
  10. लिंबू पावडर , साखर चवीनुसार

सूचना

  1. पोहे व्यवस्थित चालून साफ करून घ्या
  2. कधाईत २ चमचा तेल टाकून हळद टाकून थोडे थोडे असे करत पोहे भाजून घ्या
  3. असे करता सर्व पोहे भाजून घ्यावे सर्व पोहे भाजत भाजत पिवळे होतील आणि हातावर थोडे तोडून पहावे तो कुरकुरीत आवाज आला म्हणजे पोहे भाजले
  4. शेंगदाणे दाल्या खोबर कडीपत्ता हि. मिरची कापलेली हे सर्व तळून घ्या
  5. मीठ टाकून थोडी साखर लिंबू पावडर शिंपडून चवीनुसार काय कमी जास्त असेल ते घालावे व मिक्स करावे
  6. चिवडा तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर