Photo of Malai sev. by Sonia Kriplani at BetterButter
1496
3
0.0(0)
0

मलई शेव

Nov-11-2018
Sonia Kriplani
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मलई शेव कृती बद्दल

दीवाळी च्या नंतर पण जास्त दिवस टिकेल म्हणून मी बेसन ला मलई चा मोअन घालून हा शेव बनोला आहे।

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. बेसन,,,,१ कप
  2. अजवाइन,,,एक छोटे चमचे
  3. मिठ,,, आवश्यतेनुसार
  4. हळद,,,एक छोटे चमचे
  5. मलई,,,, पाच चमचे
  6. तीखट ,,,,, एक चमचे
  7. लसन,,,, पाच पाकड्या
  8. तेल तळण्या साठी
  9. शेव चा साचा

सूचना

  1. सगडे जीन्नस एकत्र करून पीठ मळून घ्या
  2. चांगले घट्ट पीठ मळूम घ्या
  3. आवश्यकता पडेल तर थोडे पाणी टाकुन मळा
  4. दहा मिनिट ठेवुन द्या
  5. आता शेव च्या साचा मध्ये मिश्रण टाका कढईत तेल टाका, मध्यम आचेवार तळून घ्या
  6. मध्यम आचेवेर चांगली खरपुस तळून घ्या
  7. थंड झाल्यावर बर्णित भरून घ्या
  8. तयार आहे मलई शेव,

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर