Photo of Sanjri by Geeta Koshti at BetterButter
1047
1
0.0(0)
0

साजरी

Nov-11-2018
Geeta Koshti
35 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

साजरी कृती बद्दल

खानदेशात दिवाळी साठी केला जाणारा पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. सारणासाठी
  2. रवा पाव किलो
  3. सुख खोबर १/२ पाव
  4. काजू बदाम काप
  5. साखर / गुळ आवडीनुसार
  6. वरच्या पारी साठी
  7. मैदा ३ वाटी
  8. मोहन २ चमचा साजूक तुपाचे
  9. दूध मलण्यास

सूचना

  1. सारण साठी रवा चागलं गुलाबी भाजून घ्या
  2. सुक खोबर किसून भाजून घ्या
  3. काजू बदामाचे काप करा
  4. गूळ किसून घ्या / साखर घालायची असेल त बारीक करून घ्या
  5. आदल्या दिवशी सारण करून ठेवा म्हणजे मुरेल छान
  6. २ सऱ्या दिवशी मैदा दुधात मळून घ्या
  7. हे सारण चागलं दुधाचा शिपका देऊन नरम करून हलवून घ्या
  8. पुरीच्या मापा इतके पुरी लाटून १ पुरीवर सारण टाकून त्यावर १ पुरी झाकून २ नी पुरीच्या कदा चिटकवून घ्या
  9. व तेलात छान गुलाबी रंगावर तळा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर