मुख्यपृष्ठ / पाककृती / तिखट लसूण शेव

Photo of Spicy garlic sev by archana chaudhari at BetterButter
908
3
0.0(0)
0

तिखट लसूण शेव

Nov-11-2018
archana chaudhari
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तिखट लसूण शेव कृती बद्दल

दिवाळीच्या पदार्थातील झणझणीत पदार्थ खूपच चविष्ट लागणारा!!!

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • व्हेगन

साहित्य सर्विंग: 10

  1. बेसन पीठ १/२ किलो
  2. लसूण पेस्ट २ टेबलस्पून
  3. तिखट २ टेबलस्पून
  4. हळद २ टीस्पून
  5. जिरे १/२ टेबलस्पून
  6. गरम तेल २ टेबलस्पून
  7. ओवा २ टीस्पून
  8. मीठ चवीनुसार
  9. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. बेसन पीठ चाळून घ्या.
  2. परातीत बेसन पीठ, लसूण पेस्ट, तिखट, जिरे पावडर, मीठ,ओवा,गरम तेल टाकून घ्या.
  3. आता थोडे थोडे पाणी घालून कणकेप्रमाणे मळून घ्या.
  4. तेल तापायला ठेवा.
  5. शेवच्या साच्याला तेल लावून घ्या.
  6. मध्यम आकाराचे शेव गरम तेलात सोडा.
  7. दोन्ही बाजूंनी तळून घ्या.
  8. खूप जास्त वेळ तळू नका.
  9. खमंग चटपटीत लसूण शेव तयार आहेत.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर