मुख्यपृष्ठ / पाककृती / गव्हाच्या पिठाचे शंकरपाळे

Photo of Wheat flour Shankarpale by archana chaudhari at BetterButter
1752
1
0.0(0)
0

गव्हाच्या पिठाचे शंकरपाळे

Nov-11-2018
archana chaudhari
10 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गव्हाच्या पिठाचे शंकरपाळे कृती बद्दल

हेल्दी शंकरपाळे....जमेल तेव्हडे दिवाळीच्या फराळ बनवितांना मी मैदा वापरणे टाळते....

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. साखर १ कप
  2. तूप ३/४ कप
  3. दूध १ कप
  4. गहू पीठ ३ कप
  5. बारीक रवा ३ टेबलस्पून
  6. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. एका भांड्यात साखर,तूप,दूध,उकळायला ठेवा.
  2. परातीत गहू पीठ ,रवा घेऊन त्यात वरील मिश्रण टाका.
  3. छान मळून घ्या,१५ मिनिटे झाकून ठेवा.
  4. थंड झाल्यावर लहान गोळा घेऊन त्याचा जाडसर गोल पोळी लाटून घ्या.
  5. आवडत्या आकारात कापणीने कापून घ्या.
  6. तेल गरम करण्यासाठी ठेवा.
  7. कापलेले शंकरपाळे तेलात खरपूस तळून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर