BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / बेसन पुरीे लाडू

Photo of besan puri ladu by supriya padave (krupa rane) at BetterButter
0
1
0(0)
0

बेसन पुरीे लाडू

Nov-11-2018
supriya padave (krupa rane)
20 मिनिटे
तयारीची वेळ
120 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बेसन पुरीे लाडू कृती बद्दल

दिवाळी तील चविष्ट लाडू

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. बेसन दोन वाटी
  2. साखर दोन वाटी
  3. एक वाटी पाणी
  4. एक वाटी तूप (पुरी तळण्या साठी)
  5. चारोळी
  6. वेलचि पूड
  7. एक चिमुट मीठ

सूचना

  1. प्रथम बेसन मधे मीठ टाकून पूरी च्या पीठा प्रमाणे मलुन घ्या व् वरुन थोड़े तेल लावून दहा मिनिटे पीठ मुरु दया
  2. आता ह्याचे छोटे गोळे करुन पूरी लाटून घ्या
  3. आता तूप तापत ठेवा व् सर्व पूरी तळून घ्या व् थोड़े ठण्ड ज़ल्यावर हाताने कुस्करुन घ्या
  4. आता सर्व चुरा मिक्सरला रवाळ करुन घ्या जास्त बारीक करु नका
  5. साखरे मधे पाणी टाकून एकतारि पाक करुन घ्या
  6. आता ह्या मधे चारोळी व् वेलची पूड टाका व् बेसन पूरी चा चुरा पण टाका व् नीट एकत्र करुन घ्या
  7. आता हे मिश्रण ठंड होवु दया व् ठण्ड जाल्यावर ह्याचे लाडू वळून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर