मुख्यपृष्ठ / पाककृती / गुलाब पीठा

Photo of Gulab pitha by pranali deshmukh at BetterButter
1304
7
0.0(0)
0

गुलाब पीठा

Nov-11-2018
pranali deshmukh
30 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गुलाब पीठा कृती बद्दल

गुलाब पीठा आकर्षक आणि चविष्ट रेसिपी .

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • इंडियन
  • फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. मैदा 1कप
  2. दूध 1/4 कप
  3. तुप 1 tbsp
  4. साखर￰ 11/4 कप
  5. पाणी 1 कप
  6. गुलाबी रंग खाण्याचा 2 थेम्ब
  7. केसर 5-6 धागे

सूचना

  1. कढईत तुप टाका दूध टाका मंद आचेवर उकळी येऊ द्या
  2. चिमूटभर मीठ टाका आणि हळूहळू मैदा मिक्स करा
  3. मिक्स झाले कि गॅस बंद करा गोळा बनवून घ्या
  4. अर्ध्या गोळ्यामधे रंग मिक्स करा
  5. मोठी पोळी लाटा गोल वाटीने समान पुऱ्या कापून घ्या
  6. आता तीन पुऱ्या एकावर एक ठेवा
  7. चित्रात दाखविल्याप्रमाणे तीन बाजूस थोडं कट मारा
  8. मध्ये छोटा तुकडा पेटल सारखा लावा
  9. एक एक पाकळी गोल जोडून द्या .
  10. तूप गरम करा आणि मंद आचेवर तळून घ्या
  11. पॅन मध्ये साखर आणि पाणी घालून चाशनी तयार करा वेलची पावडर आणि केशर टाका
  12. चाशनीत तळलेले गुलाब टाका आणि एक तास मुरू द्या
  13. आणि छान पाक मुरल्यावर सर्व्ह करा .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर