मुख्यपृष्ठ / पाककृती / रवा गूलाबजामुन

Photo of Rawa Gulabjam by Maya Ghuse at BetterButter
410
3
0.0(0)
0

रवा गूलाबजामुन

Nov-11-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रवा गूलाबजामुन कृती बद्दल

रवा गुलाबजामुन

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. रवा 1 वाटी
  2. साखर सव्वा वाटी
  3. दूध दिड वाटी
  4. विलायची पावडर पाव चमचा
  5. तूप 2 वाट्या तळणासाठी

सूचना

  1. रवा भाजून घेतला, त्यात दूध टाकून मिसळून घेतलं, 2 चमचे साखर टाकून मिसळून वाफ घेतली
  2. गोळे करून गुलाबजाम तयार केले व गरम तेलात तळून घेतले
  3. पातेल्यात पाणी उकळवून साखर टाकून पाक तयार केला त्यात विलायची पावडर मिसळवली
  4. तळलेले गूलाबजाम पाकात टाकून तासभर मुरू दिले व सर्व्ह केले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर