Photo of Poha Ladu by Maya Ghuse at BetterButter
683
2
0.0(0)
0

पोहा लाडू

Nov-11-2018
Maya Ghuse
20 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पोहा लाडू कृती बद्दल

पोहा लाडू

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. जाड पोहे 2 वाट्या
  2. साखरेचा पाक 1 वाटी
  3. तूप अर्धी वाटी
  4. बदामाचे तूकडे आवडीनुसार
  5. विलायची पावडर अर्धा चमचा
  6. जायफळ पावडर चिमूटभर
  7. केशरी रंग चिमूटभर

सूचना

  1. पोहे भाजून मिक्सरला बारीक वाटून घेतले ,तूप टाकून मिसळून घेतले
  2. साखरेचा एकतारीपाक चिमूटभर केशरी रंग टाकून मिसळवला
  3. त्यात विलायची ,जायफळ पावडर, चारोळी ,बदामाचे तूकडे टाकून मिसळून घेतलं व लाडू तयार केले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर