Photo of Beetroot Burfi by Shraddha Juwatkar at BetterButter
1066
4
0.0(1)
0

Beetroot Burfi

Nov-11-2018
Shraddha Juwatkar
0.1 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. 2 वाट्या खोवलेले ओले खोबरे
  2. दीड वाटी साखर
  3. 1/2 वाटी किसलेले बीट
  4. पाव वाटी मिल्क पावडर
  5. 1 टीस्पून तूप

सूचना

  1. सर्वप्रथम बीट स्वच्छ धुऊन घ्यावेत. त्याची  साल काढून घ्यावी व ते बारीक किसून घ्यावे. किस हाताने दाबून त्यातील रस पिळून काढावा. 
  2. एक जाड बुडाची कढई घ्या बीट ,साखर, खोबरं एकत्र करून शिजत ठेवा. तळाला लागणार नाही याची काळजी घेऊन सतत हलवत राहा
  3. आता मिश्रण कडेने सुटायला लागले व गोळा झाले की मिल्क पावडर घालून हलवा.
  4. तूप लावलेल्या ताटात गोळा काढा. वाटीला थोडे तूप लावून मिश्रण थापून सारखे करा.सुरीने काप करुन थंड करण्यास ठेवावे. गार झाल्यावर वड्या पाडा.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Madhuri Sawant
Nov-15-2018
Madhuri Sawant   Nov-15-2018

Kiti divas rahta

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर