मुख्यपृष्ठ / पाककृती / सूखा समोसा

Photo of Dry samosa by Maya Ghuse at BetterButter
1058
4
0.0(0)
0

सूखा समोसा

Nov-11-2018
Maya Ghuse
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सूखा समोसा कृती बद्दल

सूखा समोसा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. मैदा 1 वाटी
  2. तूप 2 चमचे
  3. मीठ चवीनुसार
  4. तेल 3 वाट्या तळणासाठी
  5. जवस चटणी अर्धी वाटी

सूचना

  1. मैदा घेवून त्यात तूप ,मीठ टाकून मिसळून पाण्याने भिजवून ठेवला घेतलं
  2. 20मी.नंतर गोळे करून घेतले
  3. पोळी लाटून 2 त्रिकोणी भाग केला
  4. जवस चटणी भरून फोल्ड केला
  5. त्रिकोणी समोसा तयार केले
  6. गरम तेलात तळून घेतले
  7. सर्व्ह केले आत चटणी असल्यामूळे सॉस नसला तरी चालतं

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर