मुख्यपृष्ठ / पाककृती / गुळाच्या पाकातील मोतीचूर लाडू

Photo of Gulachy pakatil motichur ladu by Arya Paradkar at BetterButter
990
2
0.0(0)
0

गुळाच्या पाकातील मोतीचूर लाडू

Nov-11-2018
Arya Paradkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गुळाच्या पाकातील मोतीचूर लाडू कृती बद्दल

लाडू चे नवीन प्रकार, अतिश्यय खुसखुशीत होतो

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 4 वाट्या बेसन पीठ
  2. 1/2 वाटी मैदा
  3. 3 वाट्या गुळ
  4. 2 चमचे वेलची पावडर
  5. तूप तळण्यासाठी

सूचना

  1. एका भांड्यात बेसन पीठ व मैदा एकत्र करून त्यात पाणी घालून पिठ सरबरीत भिजविणे, जास्त घट्ट किंवा पातळही नको
  2. तुप गरम करून त्यात मोठ्या झार्याच्या सहाय्याने बुंदी पाडून तळणे
  3. एका भांड्यात गुळ घालून त्यात गूळा इतकेच पाणी घालून चांगले एकजीव करावे उकळून थोडे हाताला चिकट वाटायला लागले की त्यात तळलेली बुंदी घालून चांगले मिक्स करावे 5 मि, परतून गॅस बंद करून 10 मि, झाकुन ठेवणे
  4. नंतर मिश्रणाचे लाडू करणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर