मुख्यपृष्ठ / पाककृती / कांदा-लसून चटणी

Photo of Onion-Garlic Chatny by Tejashree Ganesh at BetterButter
531
1
0.0(0)
0

कांदा-लसून चटणी

Nov-12-2018
Tejashree Ganesh
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कांदा-लसून चटणी कृती बद्दल

ही चटणी कुठल्याही कुठल्याही प्रकारच्या भाजीमधे तसेच चटणी वजा भाजीमधे वापरली जाते.

रेसपी टैग

  • व्हेज

साहित्य सर्विंग: 2

  1. १ मोठा कांदा
  2. १०-१२ लसून पाकळ्या
  3. ५-६ लाल सुक्क्या मिरच्या
  4. १/२ वाटी सुक्क खोबरं

सूचना

  1. सर्व साहित्य कढईत भाजून घेणे
  2. मिश्रण थंड झाले की पाट्यावर वाटावा. (मी मिक्सर मधे केले आहे)
  3. हवाबंद डब्यात भरून ठेवून फ्रजमधे ठेवणे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर