Photo of Kharvas by Deepa Gad at BetterButter
840
6
0.0(0)
0

खरवस

Nov-13-2018
Deepa Gad
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खरवस कृती बद्दल

बच्चे कंपनी गावाला गेलो की आमची आजी आम्हाला चिकाचा खरवस बनवून खायला घालायची ती चिकाच्या दुधात गुळखोबरे- जिऱ्याचे वाटण घालायची, खूप छान जाळीदार खरवस व्हायचा, पण आज मी वाटण न घालताच खरवस बनवलाय खूप छानच झालाय, तर मग बघू या रेसिपी....

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 6

  1. चीक १/२ लिटर (३ कप)
  2. साखर दीड कप
  3. दूध २ कप
  4. वेलचीपूड
  5. केसर

सूचना

  1. चीक चांगला गाळुन घ्यायचा
  2. त्यात दूध, साखर विरघळेपर्यंत ढवळा
  3. कुकरच्या डब्यात गाळुन घाला, वरून वेलचीपूड व केशर घाला,
  4. कुकरमध्ये झाकण ठेवून ५ शिट्या करा
  5. काढून डबा फ्रीजमध्ये थंड करायला ठेवा
  6. वड्या पाडून सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर