मुख्यपृष्ठ / पाककृती / कोफी चॉकलेट केक.

Photo of Coffee chocolate cake. by Anita Bhawari at BetterButter
623
3
0.0(0)
0

कोफी चॉकलेट केक.

Nov-13-2018
Anita Bhawari
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोफी चॉकलेट केक. कृती बद्दल

पुर्वी काय घरात ओव्हन नसायचा आजी घरातच टोपात स्टोव्हवर केक बनवत असे मी थोडे ईनोवेशन केक मध्ये केल आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • बेकिंग
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 6

  1. 1वाटी मैदा
  2. 1वाटी पिठीसाखर
  3. बेकिंग पावडर
  4. खायचा सोडा
  5. 2 छोटाचमचाभर तुप / तेल
  6. दुध
  7. 2 छोटाचमचाभर कोफी पावडर
  8. कडेसटेड मिल्क

सूचना

  1. मंद आचेवर 10.मि मोठा टोप तापत ठेवा त्यात छोटा टोप ठेवून झाकण ठेवून प्रीहीट करायला ठेवा.
  2. 1वाटी मैदा पिठीसाखर बेकिंग पावडर सोडा कोफी पावडर हे सर्व पदार्थ चाळणीतून 2/3 वेळा चाळुन घ्यावेत
  3. तयार मिश्रणात 2 छोटाचमचाभर तुप घालुन व लागेल तसेच दुध घालुन मिश्रण चांगल फेटाळून घेऊ
  4. आता छोटा गरम टोपात आतुन तेल लावून मिश्रण त्यात ओतून झाकण ठेवून मंद आचेवर शिजवून घ्यावेत (30 मिनिट )
  5. टुथपिक केक मध्ये घालून चेक करा केक शिजला की नाही
  6. टुथपिक क्लिन आली तर समजू केक शिजला
  7. केक थंड झाल्यावर वरतुन पिठीसाखर व कडेसटेड मिल्क टाकून खावेत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर