Photo of SEVEN cups by Gouri Deshpande at BetterButter
277
2
0.0(0)
0

सेवेनकपस

Nov-14-2018
Gouri Deshpande
30 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सेवेनकपस कृती बद्दल

सेव्हन कप्स हि कर्नाटकी पदार्थ आहे ही रेसिपी कुठलाही function ला करतात

रेसपी टैग

  • होळी
  • व्हेज
  • सोपी
  • कर्नाटक
  • सिमरिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. 3 कप साखर
  2. 1कप बेसन
  3. 1कप तूप
  4. 1कप कोंबर
  5. 1कप दूध

सूचना

  1. बेसन कोरड थोडस भाजून घेणे
  2. नंतर कढई त तूप,दूध,साखर, कोंबर आणि भाजलेला बेसन एकत्र घालून चांगलं ढवळून घेणे
  3. गॅस वर ठेवून मंद आचेवर हात हलवत राहा
  4. हात हलवले गरजेचं आहे नाही तर तळाला लागते
  5. आता वेलची पूड घातले
  6. मिश्रण कढई सोडलं की जास्त घट पण नाही पातळ पण नाही तस मिश्रण झालं की
  7. तूप लावलेलं ताटात मिश्रण ओतून घ्या
  8. 10 min तसच सोडा
  9. मिश्रण थोडं थंड झाल्यावर मग त्यांना हवं तसं आकाराने कट करून घ्या
  10. मिश्रण पूर्ण थंड झाल्यावर वडे कडा नाही तर बरोबर येत नाही

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर