मुख्यपृष्ठ / पाककृती / मेथीचे भजी

Photo of Fenugreek leaves pakoda by Manasvi Pawar at BetterButter
478
1
0.0(0)
0

मेथीचे भजी

Nov-14-2018
Manasvi Pawar
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथीचे भजी कृती बद्दल

भजीचा एक वेगळा प्रकार

रेसपी टैग

  • व्हेज
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. एक मोठी वाटी मेथी बारीक चिरून
  2. १/२ लिंबाचा रस
  3. मीठ चवीनुसार
  4. धणे पावडर १/२ चमचा
  5. जिरे पावडर १/२ चमचा
  6. हळद पाव चमचा
  7. लाल तिखट १ चमचा
  8. तेल तळण्यासाठी
  9. १ वाटी बेसन

सूचना

  1. एका पातेल्यात प्रथम मेथीची भाजी घ्यावी
  2. नंतर तेल सोडून इतर पदार्थ मसाले व बेसन लिंबू रस घालून पीठ एकत्र करून घ्या
  3. दहा मिनिटे पीठ असेच ठेवा
  4. तेल गरम झाले की भजी तळून घ्या
  5. गरम गरम साॅसबरोबर ताव मारा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर