मुख्यपृष्ठ / पाककृती / उकडलेल्या अंड्याची चटणी

Photo of Boiled Egg Chatny by Tejashree Ganesh at BetterButter
1020
1
0.0(0)
0

उकडलेल्या अंड्याची चटणी

Nov-15-2018
Tejashree Ganesh
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उकडलेल्या अंड्याची चटणी कृती बद्दल

उकडलेल्या अंड्याची चटणी ही अगदी झटपट व स्वदिष्ट होणारी पाककृती आहे. ज्या लोकांना उकडलेली अंडी आवडत नाहीत.

रेसपी टैग

  • नॉन व्हेज

साहित्य सर्विंग: 2

  1. उकडलेली अंडी २
  2. कांदा लसून चटणी १ मोठा चमचा
  3. मिठ
  4. लाल मिरची (optinal)
  5. कोथिंबीर

सूचना

  1. प्रथम उकडलेली अंडी सोलून घेतली.
  2. नंतर एका प्लेट मधे ही अंडी कुस्करून घेतली.
  3. त्यात कांदा लसून चटणी, मिठ आणि व मिरची पुड टाकली.
  4. सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव केले
  5. वरून कोथिंबीर टाकली.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर