मुख्यपृष्ठ / पाककृती / कोथिंबीर पराठे विथ टोमॅटो चटणी

Photo of Kothinbir paratha with tomato chatni.. by seema Nadkarni at BetterButter
267
1
0.0(0)
0

कोथिंबीर पराठे विथ टोमॅटो चटणी

Nov-15-2018
seema Nadkarni
40 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोथिंबीर पराठे विथ टोमॅटो चटणी कृती बद्दल

लहान असताना कोथिंबीर आवडत नसायची म्हणून आजी कोथिंबीर चे चटणी व पराठे बनवायची..

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • पॅन फ्रायिंग
  • बॉइलिंग
  • स्नॅक्स
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 4

  1. 1-2 कप बारीक चिरलेली कोथिंबीर
  2. 1 चमचा आले लसुण पेस्ट
  3. 2-3 बारीक चिरलेली हिरवी मिरची
  4. 2-3 कप गव्हाचे पीठ
  5. 2-3 चमचा दही
  6. 1 कप बारीक चिरलेले टोमॅटो
  7. 1 चमचा आले लसुण पेस्ट
  8. 1/2 चमचा लाल तिखट
  9. 1/2 चमचा मीठ
  10. 1/2 चमचा तांदूळ चे पीठ
  11. 1 चमचा गूळ
  12. फोडणी साठी तेल

सूचना

  1. कोथिंबीर ला बारीक चिरून घ्यावे.
  2. एका पातेल्यात पाणी घालून त्यात कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, हळद घालून 5 मिनिटे उकळून घ्या.
  3. थोडे थंड करून त्यात गव्हाचे पीठ, लाल तिखट, दही, तीळ, थोडे तेल व थोडी साखर घालून घ्यावे.
  4. पाणी न घालता मळून घ्यावे.
  5. छोटे छोटे गोळे तयार करून घ्या. व पराठे लाटून तव्यावर दोन्ही बाजूला तेल लावून भाजून घ्यावे.
  6. टोमॅटो चटणी साठी एका कढईत तेल तापवून त्यात आले लसुण पेस्ट, व कडीपत्ता घालून परतून घ्यावे. बारीक चिरलेले टोमॅटो, तिखट, मीठ व गूळ घालून एकत्र करून घ्यावे.
  7. तेल सुटायला आले की त्यात एक चमचा तांदूळ चे पीठ पाण्यात एकत्र करून घालावे व थोड्या वेळाने गॅस बंद करून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर