मुख्यपृष्ठ / पाककृती / मटार सालीची भजी

Photo of Matar salichi bhaji by Arya Paradkar at BetterButter
1011
1
0.0(0)
0

मटार सालीची भजी

Nov-15-2018
Arya Paradkar
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मटार सालीची भजी कृती बद्दल

माझ्या आजीला शक्यतो काही वाया जाऊ नये असे वाटत, व सर्वांना आवडेल असे काही करायची, त्यातीलच हा मटार सालीची भजी किंवा भाजी,

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • महाराष्ट्र
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. पाव किलो मटारच्या साली
  2. 1 वाटी बेसन पीठ
  3. 1 कांदा
  4. 2 चमचे धणे जिरे पावडर
  5. 2 चमचे तिखट
  6. 1 चमचा गरम मसाला
  7. 1/2 चमचा हळद
  8. पाव चमचा हिंग
  9. 1 चमचा कसुरी मेथी
  10. मीठ चवीनुसार
  11. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. मटरचा आतील पारदर्शक पापुद्रा काढणे
  2. साल धुऊन कापून घ्यावे
  3. एका भांड्यात बेसन पीठ, मटारच्या साली, तिखट, धणे जिरे पावडर, गरम मसाला, हळद, हिंग, जिरे, मीठ, कसुरी मेथी घालून चांगले एकजीव करावे ,कांदा भजी प्रमाणे, आवश्यकता भासल्यास पाणी शिंपडून मिक्स करावे
  4. चांगले मिक्स करावे
  5. तेल गरम करून त्यात भजी तळून घ्यावे
  6. गरम गरम भजी सॉस बरोबर सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर