Photo of Green mong sar by Deepasha Pendurkar at BetterButter
541
1
0.0(0)
0

मुंग सार

Nov-15-2018
Deepasha Pendurkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मुंग सार कृती बद्दल

कर्नाटक मध्ये ही पारंपरिक रेसिपीस बनवतात एक आजीने शिकवली

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • कर्नाटक
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मोड आलेले हिरवे मुंग
  2. 2 बटाटा
  3. 1वाटी ओले खोबरे
  4. 4 बेडगी मिरच्या 2 संगमेश्वरी मिरच्या
  5. 2 मोठे चमचे धने
  6. अर्धा छोटा चमचा जिरे राई
  7. 7 लसूण पाकळ्या
  8. थोडी चिंच
  9. 1 कांदा
  10. हळद मीठ

सूचना

  1. मिरच्या आणि धणे थोडे परतावे
  2. त्यात राई जिरे पण परतावे
  3. कांदा परतून घ्यावा
  4. ओले खोबरे मिरच्या धने राई जिरे कांदा लसूण चार पाकळ्या चिंच एकत्र करून बारीक वाटून घ्यावे
  5. लसणाची फोडणी करून त्यात कांदा मुंग बटाटा फोडी आणि वाटण घालावे थोडे परतून गरजेनुसार पाणी घालावे
  6. मुंग बटाटा शिजले की मीठ घालावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर