मुख्यपृष्ठ / पाककृती / हटके वांग्याचे भरीत

Photo of VANGYACHE  BHARIT HATKE by Samiksha Mahadik at BetterButter
693
2
0.0(0)
0

हटके वांग्याचे भरीत

Nov-16-2018
Samiksha Mahadik
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हटके वांग्याचे भरीत कृती बद्दल

Teasty

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 2 वांगी
  2. 1 मोठा कच्या कांदयाची पेस्ट
  3. 1 मोठ्या कच्या टोमॅटो ची पेस्ट
  4. 1 छोटा कांदा बारीक पातळ चिरलेला
  5. बारीक चिरलेली कोथिंबीर
  6. तेल
  7. मीठ
  8. तिखट
  9. हळद
  10. हिंग
  11. गरम मसाला

सूचना

  1. प्रथम एका वाटीत थोडेसे अंदाचे तिखट, हळद, मीठ व हिंग घेऊन मिक्स करावे मग त्यात 1 चमचा तेल घालून वंगण मिक्स करून घ्यावे
  2. मग वांग्याला मधोमध सुरीने कापून घेऊन त्याच्यावर हा मसाला लावून घ्यावा म्हणजे वांग्याला पण छान मसाला लागून चव येईल
  3. मग एका कढईत तेल गरम करून त्यात उभा पातळ चिरलेला कांदा घाला
  4. कांदा छान ब्राऊन रंगाचा परतून घ्या मध्यम आचेवर
  5. मग त्यात कच्या कांद्याची पेस्ट व टोमॅटोची पेस्ट घाला
  6. छान तेल सुटेपर्यंत परतून घ्या
  7. मग त्यात हिंग, हळद , तिखट, गरम मसाला व मसाल्याच्या साठीच मीठ घाला व पुन्हा छान तेल सुटेपर्यंत परतून घ्या
  8. मग त्यात वांगी घालीन थोडे पाणी घालून झाकण ठेवून मंद गॅसवर शिजवून घ्या
  9. भरीत मधून मधून ढवळत रहा ही भरीत चवीला खूपच छान लागते. गरम गरम भाकरी किंवा भाताबरोबर सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर