Photo of Kharvas by Renu Chandratre at BetterButter
596
2
0.0(0)
0

खरवस

Nov-16-2018
Renu Chandratre
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खरवस कृती बद्दल

पारंपरिक गायीच्या चिकानी बनवलेली चविष्ट लुसलुशीत मिठाई । ही मिठाई गायीला वासरू झाल्यावर जे दूध येते त्यांनी केली जाते , ज्याला आपण कोलोस्त्रम पण म्हणतात। पौष्टिक तर आहेच त्या बरोबर चवीला खूपच छान आणि सोपी पाककृती , अगदी दोन तीन साहित्यात बनते ।

रेसपी टैग

  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • स्टीमिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. गायीचं चीक 1/2 लिटर
  2. साखर किंवा गूळ 3/4 वाटी
  3. वेलची पूड 1/4 चमचा
  4. केशर 1 चिमूट

सूचना

  1. सर्वप्रथम एका भांड्यात चीक, साखर , वेलची पूड आणि केशर घ्या
  2. साखर विरघळेपर्यंत मिक्स करावे
  3. इडली पात्र किंवा ढोकळा पात्र मध्ये पाणी गरम करावे
  4. तयार मिश्रण एका मोल्ड किंवा साच्यात घालावे ( ज्यात खरवस करायची असेल)
  5. ढोकळा किंवा इडली सारखे , 10-15 मिनीटे, मिश्रण वाफवून घ्यावे
  6. पूर्णपणे गार झाल्यावर , फ्रिज मध्ये ठेवा व नंतर आवडीनुसार सुरीने कट करून
  7. थंड गार परफेक्ट खरवस सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर