मुख्यपृष्ठ / पाककृती / चपाती चा लाडू

Photo of chapaticha ladoo by supriya padave (krupa rane) at BetterButter
739
2
0.0(0)
0

चपाती चा लाडू

Nov-16-2018
supriya padave (krupa rane)
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चपाती चा लाडू कृती बद्दल

लहानपणी शाळेत असताना छोटी मधली सुट्टी मधे आजी डब्या मधे हा लाडू द्यायची,पटकन होणार आणि पौषटिक पण.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फ्युजन
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. तीन ते चार चपाती
  2. चविनुसार गुळ
  3. दोन चमचे तूप

सूचना

  1. चपाती चे तुकडे करुन् मिक्सर मधे जाड्सर फिरवुन घ्या
  2. तूप गरम करुन त्यात गुळ विरघळून घ्या
  3. आता हयात चपातीचा चुरा टाकून नीट मिक्स करुन घ्या
  4. मिश्रण थोड़े ठंड जाल्यावर लाडू वळून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर