मुख्यपृष्ठ / पाककृती / मसाला खिचड़ी आणि कढ़ी

Photo of masala khichdi kadhi by supriya padave (krupa rane) at BetterButter
1281
4
0.0(0)
0

मसाला खिचड़ी आणि कढ़ी

Nov-16-2018
supriya padave (krupa rane)
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मसाला खिचड़ी आणि कढ़ी कृती बद्दल

माझी चुलत आजी म्हणजे माझ्या आई ची काकी ही बडोद्या ला रहात असे ,आम्ही लहान असताना वर्षातुन एकदा तरी तिच्या कड़े जात असू ,तिचे जेवण जास्त करुन गुजराती पद्धतिचे असे,खिचड़ी कड़ी ती नक्की आम्ही गेल्यावर करत असे,तिची रेसिपी आई शिकलि व् तिने ती मला शिकविलि.पटकन होणारी व् टेस्टी लागनारि अशी ही मसाला खिचड़ी.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • गुजरात
  • बॉइलिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. एक वाटी तांदूळ
  2. अर्धा वाटी तुर डाळ
  3. एक छोटा कांदा
  4. एक टोमेटो
  5. एक बटाटा
  6. एक मुठ भर शेंगदाने
  7. दोन सुकी लाल मिरची
  8. 5 ते 6 कड़ी पत्ता पाने
  9. चार लसुन पाकळि
  10. राई
  11. जीरे
  12. हींग
  13. पाव चमचा हळद
  14. एक चमचा धने पूड
  15. एक चमच्च जीरे पूड
  16. अर्धा चमचा गरम मसाला
  17. एक चमचा लाल तिखट
  18. मीठ
  19. दोन चमचे तेल
  20. दोन चमचे तूप
  21. पाणी
  22. कढ़ी साठी
  23. एक वाटी दही
  24. दोन वाटी पाणी
  25. दोन चमचे बेसन
  26. एक हिरवी मिरची
  27. एक सुकी लाल मिर्ची
  28. कड़ी पत्ता
  29. 2 ते 3 लवंग
  30. 3 ते 4 दालचीनी चे टुकड़े
  31. 8 ते 10 मेथी दाने
  32. साखर एक चमचा
  33. मीठ
  34. राई
  35. जीरे
  36. 3 लसुन पाकळी
  37. मीठ
  38. तूप

सूचना

  1. कांदा टोमेटो बारीक चिरून घ्या ,बटाटया च्या फोड़ी करुन घ्या लसुन चे बारीक टुकड़ करा
  2. डाळ व् तांदूळ विस् मिनिट भिजत ठेवा
  3. आता कुकर तापत ठेवा त्यात तेल व् तूप टाकुन् गरम होवू दया नंतर त्यात राई जीरे कदीपत्ता सुकी लाल मिर्ची याची फोड़नी दया
  4. नंतर त्यात कांदा व् लसुन परतवा थोडा वेळाने त्यात टोंमेटो व् बटाटा टाका ,आता हयात शेंगदाने टाका
  5. सर्व सुके मसाले टाका व् छान मिक्स करा आता हयात डाळ व् तांदूळ टाका
  6. हयात साडे तिन वाटी पाणी टाका व् तिन शिटय्या होवू दया
  7. कुकर ठण्ड होउ दया ,आपली खिचड़ी तैयार
  8. कढ़ी साठी साहित्य
  9. दही मधे दोन वाटी पाणी व् दोन चमचे बेसन व् हिरवी मिर्ची चे टुकड़े मीठ टाकून नीट घुसलुन् घ्या
  10. ताक तैयार आहे
  11. एका भांड्यात तूप तापत ठेवा त्यात राई जीरे लवंग दालचीनी मेथी कदीपट्टा सुकी लाल मिर्ची लसुन याची फोड़नी करा
  12. आता हयात ताक ओता व् चविनुसार मीठ व् साखर घालून एक उकली काढ़ा
  13. मसाला खिचड़ी कढ़ी सोबत पापड़ तैयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर