Photo of Ghuta by Poonam Nikam at BetterButter
2627
6
0.0(0)
0

घुट्

Nov-16-2018
Poonam Nikam
10 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

घुट् कृती बद्दल

घुट् हि.एक पारंपरिक पाककृती आहे माझ्या आजीने माझ्या आईला व आईने मला शिकवली .बर्याच मुलीव महिलांना नवीन असेल परंतु बनवायला सोपी आहे चला पाहूया याची रेसिपी.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. उडदाची सालीसकट डाळ 100 ग्राम
  2. हिरव्या मिरच्या 4-5
  3. जिरे
  4. मोहरी
  5. हिंग
  6. कांदा 1
  7. लसुण 5-6
  8. आले
  9. कोथिंबीर
  10. तेल
  11. मीठ

सूचना

  1. उडदाची डाळ 20 मीनट भिजत ठेवा
  2. कुकरला 3शिट्ट्या येईपर्यंत शिजवून घ्या
  3. हिरवी मिरची आले, लसुण बारीक ठेचून घ्या
  4. पातेल्यात तेल टाकून जिर व मोहरीची , हिंग फोडणी द्या
  5. आता बारीक चिरलेला कांदा गुलाबी रंग येईल असा परतून घ्या.
  6. वरून हिरव्या मिरचीचा मसाला टाकून परतून घ्या हळद घालून परता आता शिजवलेली डाळ फोडणीला द्या
  7. 10-15छान.शिजवून घ्या.. घूट थोडे पातळच छान लागते.
  8. भाकरी, भात, किंवा चपाती बरोबर छान लागते.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर