मुख्यपृष्ठ / पाककृती / सिमला मिरचीची बेसन पीठातील भाजी

Photo of Simala mirachichi besan Pithanchi bhaji by Arya Paradkar at BetterButter
562
1
0.0(0)
0

सिमला मिरचीची बेसन पीठातील भाजी

Nov-16-2018
Arya Paradkar
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सिमला मिरचीची बेसन पीठातील भाजी कृती बद्दल

खमंग व चटपटीत पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. पाव किलो सिमला मिरची
  2. 2 कांदे
  3. 1/2 वाटी बेसन पीठ
  4. 2 चमचे तिखट
  5. 1 चमचा मालवणी मसाला
  6. 3-4 चमचे तेल
  7. 1 चमचा मोहरी पाव चमचा हिंग
  8. मीठ चवीनुसार

सूचना

  1. सिमला मिरची व कांदा बारीक चिरून घ्यावा
  2. कढईत तेल गरम करून त्यात मोहरी हिंग हळद घालून फोडणी करुन त्यात कांदा व सिमला मिरची घालून परतणे
  3. नंतर त्यात तिखट मीठ मालवणी मसाला घालून चांगले परतून घ्यावे
  4. बेसन पीठ घालून चांगले परतून घ्यावे
  5. चांगली वाफ येऊ द्यावी
  6. कोथिंबीर घालून सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर