Open in app

पापड चाट

0 reviews
Rate It!
तयारी साठी वेळ  10 min
बनवण्यासाठी वेळ  5 min
किती जणांसाठी  2 people
Aarya Paradkar16th Nov 2018

Papad chat बद्दल

Ingredients to make Papad chat in marathi

 • तेल तळण्यासाठी
 • मीठ चवीनुसार
 • पाव चमचा साखर
 • 1/2 चमचा तिखट
 • 1/2 चाट मसाला
 • शेव
 • कोथिंबीर
 • 1 टोमॅटो
 • 1 कांदा
 • 7-8 उडद डाळ पापड

How to make Papad chat in marathi

 1. उडद डाळ पापड तळून घ्यावे
 2. कांदा, टोमॅटो व कोथिंबीर चिरून घेणे
 3. एका भांड्यात पापडाचा चुरा करून त्यात कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, चाट मसाला, तिखट ,मीठ ,साखर घालून चांगले मिक्स करावे
 4. शेव व कोथिंबीर घालून सर्व्ह करावे

Reviews for Papad chat in marathi (0)

No reviews yet.

Recipes similar to Papad chat in marathi

 • Katori chat

  9 likes
 • Papad vadi

  6 likes
 • Papad Paneer Crispies

  11 likes
 • पुदिना पापड चाट पराठा.

  3 likes
 • udid mung che papad

  3 likes
 • Mango Salsa in Papad katori

  12 likes