Photo of Chivaichi bhajicha jhunka by Ujwala Surwade at BetterButter
1170
2
0.0(1)
0

Chivaichi bhajicha jhunka

Nov-16-2018
Ujwala Surwade
30 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. पाव किलो चिवई /चिवळीची भाजी
  2. दोन कांदे
  3. अर्धा टोमॅटो(ऐच्छिक)
  4. बेसनपीठ एक वाटी
  5. आलं -लसूण पेस्ट एक चमचा
  6. तिखट आवश्यकतेनुसार (2चमचे)
  7. मीठ चवीनुसार
  8. हळद पाव टीस्पून
  9. हींग पाव टीस्पून
  10. धनेपूड एक टीस्पून
  11. तेल
  12. जिरं
  13. मोहरी
  14. पाणी
  15. गरम मसाला अर्धा टीस्पून

सूचना

  1. पूर्व तयारी मध्ये भाजी निवडून घेऊन स्वच्छ धुवून घेणे.
  2. नंतर कांदा टोमॅटो कापून घेणे
  3. आलं लसूण पेस्ट करून घ्यावी.
  4. नंतर कढईत गरम तेलात मोहरी, जिरं, कांदा ,टोमॅटो हींग मीठ घालून परतावे
  5. नंतर तिखट ,हळद ,धनेपूड गरम मसाला घालून परतावे
  6. धूतलेली भाजी टाकून झाकण ठेवावे साधारण एक दोन वाफेत भाजी शिजते
  7. भाजी शिजल्यावर बेसनपीठ टाकून परतावे
  8. झाकण ठेवून एक वाफ देऊन झाकण काढून पाण्याचा हबका मारून परतून पून्हा झाकण ठेवावे
  9. नंतर मोकळे झाले की गरमागरम खायला द्यावे
  10. सोबत चपाती ,भाकरी व कढीचा बेत करावा.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Chayya Bari
Nov-17-2018
Chayya Bari   Nov-17-2018

Ag ujawala main pic var zunkyacha foto tak na भाजीचा का टाकलास?

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर