Photo of Salad bhel by Arya Paradkar at BetterButter
540
1
0.0(0)
0

सॅलड भेळ

Nov-17-2018
Arya Paradkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सॅलड भेळ कृती बद्दल

चटकदार व चटपटीत झटपट व भरपूर प्रमाणात फायबर मिळणारी पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • सॅलड
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. 2 गाजर
  2. 2 काकड्या
  3. 1 कांदा
  4. कोथिंबीर
  5. 2 टोमॅटो
  6. 1 वाटी मोड आलेले मूग
  7. 1 वाटी डाळिंब दाणे
  8. 1 इंच आले
  9. 1/2 चमचा चॅट मसाला
  10. 1/2 लिंबू
  11. 2 मिरच्या बारीक चिरून
  12. 1 चमचा साखर
  13. मीठ चवीनुसार

सूचना

  1. गाजर व आले खिसून, कांदा, टोमॅटो, काकडी,कोथिंबीर चिरून घेणे
  2. नंतर सर्व साहित्य एकत्र करून चांगले मिक्स करावे, सॅलड भेळ तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर