मुख्यपृष्ठ / पाककृती / गुलाब जामून

Photo of Gulab jamun by Madhuri Lashkariya at BetterButter
1441
6
0.0(0)
0

गुलाब जामून

Nov-17-2018
Madhuri Lashkariya
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गुलाब जामून कृती बद्दल

माझ्या आजीबाई कडे म्हशी असल्या मूळे दुध खूप निगायचे गमिचया दिवसात दुध फाट्यावर खवा बनवण्याचे आजी गूलाब जामून छान बनवायाची

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • मेन डिश
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 6

  1. 1)खवा 500गाम
  2. 2)साखर 500गाम
  3. 3)तेल 250गाम
  4. 4)पाणी 2गलास
  5. 5)बैकीग पावडर 1चममच
  6. 6)चिमूटभर मिट आवडीनुसार
  7. 7)इलाची 6

सूचना

  1. @पहिल्यांदा एक कडई घेऊ नंतर त्यात पाणी आणी साखर घालून मिक्स करून एक तारीपाक बनविण्यास गॅसवर ठेवू दहा मिनिटा पाक तयार आहे @नतर एक परात घेऊ त्यात खवा बेकिंग पावडर टाकून मिक्स करून घेऊ गोल गोल आकाराचे पिठाचे छोटे छोटे उडे बनवून घेऊ नंतर एक कढईत तेल घालून गॅस वर गरम झाल्यावर उडे लालसर रंग येईपर्यंत तळून झाल्यावर साखरेच्या पाकात तळलेले गुलाब जामून टाकू इलाची पावडर घालून मिक्स करून 1तास झाल्यावर आता खाण्यासाठी तयार आहे गोङ गुलाब जामून

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर