मुख्यपृष्ठ / पाककृती / मुग कांदा पुरी.

Photo of Mug kanda puri. by Anita Bhawari at BetterButter
710
2
0.0(0)
0

मुग कांदा पुरी.

Nov-17-2018
Anita Bhawari
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मुग कांदा पुरी. कृती बद्दल

दिवाळीच्या सुट्टीत गावी गेल्यावर आजी छान छान गरम पुरया सकाळी न्याहारीला बनवून खायला घालत असे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. 4/5 भिजवलेली पिवळी मुगडाळ
  2. कांदा
  3. कोथिंबीर
  4. आल
  5. लसुण
  6. मीठ
  7. पाणी
  8. गहु पिठ
  9. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. मुगडाळ कांदा मिरची आले लसुण कोथिंबीर हे सर्व पदार्थ मिक्सर मधुन बारीक पेस्ट करून घ्या
  2. गहु पिठ मध्ये मीठ व वाटलेली पेस्ट टाकून पाणी घालून सैलसर मळुन घ्यावेत व 5 मिनिट झाकून ठेवा
  3. कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवावे व पुरया लाटून घ्या व मोठ्या आचेवर तळून घ्यावे सोनेरी रंग येईपर्यंत
  4. गरमागरम चहा सोबत खावेत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर