मुख्यपृष्ठ / पाककृती / कोथिंबिरीची कढी

Photo of Kothimbirichi kadhi by Chayya Bari at BetterButter
549
6
0.0(0)
1

कोथिंबिरीची कढी

Nov-17-2018
Chayya Bari
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोथिंबिरीची कढी कृती बद्दल

माझ्या आजीची आवडती पाककृती आईने मला शिकवली करून पाहा खरच टेस्टी

रेसपी टैग

  • व्हेज
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. कोथिंबीर पेस्ट 1वाटी
  2. ताक 1वाटी
  3. बेसन 2 चमचे
  4. हिरवी मिरची पेस्ट 1चमचा
  5. आले लसूण पेस्ट 1/2चमचा
  6. जिरे,मोहरी,हिंग,कढीपत्ता फोडणीसाठी
  7. हळद 1/4चमचा
  8. मीठ चवीप्रमाणे
  9. तेल 3 चमचे
  10. चिली फ्लेक्स सजावटीसाठी
  11. साखर चिमुटभर
  12. लिंबू

सूचना

  1. कोथिंबीर धुवून त्याची पेस्ट करावी ताकात बेसन कालवून मिक्स करावे
  2. तेल तापवून त्यात मोहरी ,हिंग ,जिरे , कढीपत्ता घालून फोडणी करावी
  3. मग त्यात आले लसूण पेस्ट,मिरची पेस्ट घालून परतावे
  4. मग हळद मीठ घालावे चवीला साखर घालावी आता ताकात कालवलेले बेसनाचे मिश्रण व कोथिंबीर पेस्ट त्यात ओतावे
  5. गरजेप्रमाणे पाणी घालावे छान उकळली की गरमा गरम भात किंवा भाकरीबरोबर चिली फ्लेक्स घालून सर्व्ह करावी जास्त आंबट आवडत असेल तर लिंबू पिळावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर